काट्रोसेट-3 उपग्रह सोमवारी अवकाशात झेपावणार
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सोमवारी दिनांक 25/11/2019 रोजी काट्रोसेट-3 उपग्रह सकाळी 9 वाजून 28 मिनीटांनी श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे. अशी माहिती इस्रोने दिली आहे. हा उपग्रह इस्रोच्या पीएसएलव्ही -एक्सएल या प्रक्षेपेकाद्वारे काट्रोसेट -3 उपग्रह श्रीहरिकोटा येथून सन शिंक्रोनस कक्षेत सोडणार आहे. काट्रोसेट -3 हा पिढीतील सर्वात वेगवान व प्रगत उपग्रह आहे. हवाई छायाचित्र टिपण्याचे त्याचे तंत्रज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या उपग्रहामुळे भारताच्या सीमेवरील अवकाशातून लक्ष्य ठेवणे मदत होईल. म्हणून या उपग्रहला अवकाशातील नेत्र असेही म्हटले जाते. अवकाशात 509 किलोमीटर दूर व 97.5 अंशावर केलेल्या स्थितीत स्थापन करण्यात येणार आहे.
लष्करासाठी उपग्रह महत्वाचा
यापूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने 1 एप्रिलला इएमआय सेट व 22 मे 2019 रोजी रिसेट -2 बी या निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. त्यामुळे शत्रूच्या रडारवर नजर ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. इस्रोतर्फे प्रथमच काट्रोसेट -3 भारतातील सीमा सुरक्षा संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, उदा : भारत- पाकिस्तान सीमावर मोठ्याप्रमाणात आतंकवादी घुसखोरी होत आहे. हि घुसखोरी आटोक्यात आण्यासाठी काट्रोसेट-3 उपग्रह महत्वाचा कार्य करणार आहे.
Nice information about satellite
ReplyDeleteGood information about the student
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत रहा
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteNice information about satellite
ReplyDeleteExperience good
ReplyDeleteHarrah's Cherokee Casino Resort - Mapyro
ReplyDeleteFind 제주 출장샵 Harrah's 거제 출장안마 Cherokee Casino 하남 출장마사지 Resort, 오산 출장마사지 cherokeecasino.com, 청주 출장안마 travelocity.com
However, their acquisition closely decided by} how well affiliate packages, promoting, social media advertising, and SEO are deliberate and executed. A/B testing of promoting methods additionally be|can be} crucially essential, because it permits you to discover the simplest method to promote your product in a chosen market, and you shouldn’t skip this step. So don’t try to cut corners on advertising and certain you|ensure you|be certain to} make investments enough to get the job casino.edu.kg done right. Live dealer video games are more and more dependable sources of income for on-line casino platform operators. Simply put, gamers love them, and tend to decide on} platforms that supply both commonplace versions and stay dealer video games. Blackjack and roulette are considered to be the most popular video games in all markets.
ReplyDelete