प्रस्तावना:
नंदुरबार महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६६ पेक्षा जास्त आदिवासी समुदाय वास्तव्य करीत आहे. म्हणून या जिल्ह्याला महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यचा भौगोलिक माहिती व सामान्य ज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे.
१) नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर : १ जुलै १९९८ रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
२) .नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहे?
उत्तर : नंदुरबार जिल्ह्यात एकूण ६ तालुके आहे,अक्कलकुवा ,धडगाव ,तळोदा, शहादा, नंदुरबार, नवापूर.
३) नंदुरबार जिह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?
उत्तर : नंदुरबार जिह्यात शहादा सर्वात मोठा तालुका आहे.
४) नंदुरबार जिह्यातील अतिदुर्गम तालुका कोणता ?
उत्तर : धडगाव तालुका नंदुरबार जिह्यातील अतिदुर्गम तालुका आहे.
५) नंदुरबार जिल्ह्याचा उत्तरेला कोणता पर्वत आहे.?
उत्तर : सातपुडा पर्वत
६) नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर : अस्तंभा डोंगर.
७) नंदुरबार जिल्ह्यातील चाँदसैली घाट कोणत्या पर्वत रांगेत आहे.?
उत्तर : सातपुडा पर्वतरांग.
८) नंदुरबार जिह्यातील सातपुडा पर्वत रांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे.?
उत्तर : तोरणमाळ .
९) नंदुरबार जिह्यात सातपुडा पर्वत रांगेतून कोणती नदी वाहते.?
उत्तर : नर्मदा नदी .
१०) नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या नदीला दक्षिण कासी म्हणतात.?
उत्तर : तापी नदी.
११) नंदुरबार जिल्ह्यातील कोण-कोणते तालुके गुजरात राज्याचा सीमेवर आहेत.?
उत्तर : नवापुर, अक्कलकुवा व तळोदा तालुका गुजरात राज्याचा सीमेवर आहे.
१२) नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखला जातो.?
उत्तर : अक्राणी.
१३) नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात बैल बाजार प्रसिद्ध आहे.?
उत्तर : तळोदा.
very helpful information sir
ReplyDeleteExcellent information about NANDURBAR
ReplyDeleteआभारी आहे.
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत रहा
ReplyDeleteExcellent work sir
ReplyDeleteVery nice Knowledge
ReplyDeleteVery well for information
ReplyDeleteMast
ReplyDeleteGood information sir
ReplyDeleteAre to be helpful information
ReplyDeleteGreat work Sir....
खूप छान महिती सर
ReplyDelete
ReplyDeleteखुप छान माहिती दिली आपलं मनापासून आभार
Thanks sir mahiti dilya badal
ReplyDeleteHelpful information , Thanks
ReplyDeleteThank you. Stay up to date with the latest information.
ReplyDeleteThanks to all my Friends
ReplyDeletegreat work sir
ReplyDelete