Showing posts with label Genaral Knowledge. Show all posts
Showing posts with label Genaral Knowledge. Show all posts

Monday, May 9, 2022

The Indira Gandhi Canel in Rajasthan

The Indira Gandhi cannel was constructed to provide irrigation in the Thar Desert region of Rajasthan, India's westernmost state. The project was originally called as the Rajasthan Canal, but it was renamed in 1984 to honour former Prime Minister Indira Gandhi. The first stage of building began in 1952 and ended in 1983. This stage is made up of a 204-kilometer feeder canal and a 189-kilometer main canal (393 km total). Stage 2 added 256 kilometres to the main canal. As the scope of water distribution extends, construction looks to be ongoing. As of 2021, the canal looks to have around 200 diversions to subsidiary distribution canals of various sizes, as well as around 45 control gates to manage flow rates and help in diverting water to the secondary canals. Important Points: 1) Constriction Year: 1952-1983 2) Managing agency : Indira Gandhi Nahar Project (IGNP) Board or Command Area development Authority (CADA) 3) Major Success: Thar Desert in Rajasthan State 4) Constriction Type: Cannel 5) Length of Cannel : 837 km 6) Maximum Capacity: 460m3/s at Sutlej River Intake.

Monday, July 12, 2021

जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी पाच महत्वाची ठिकाणे

जगातील सर्वात जास्त पाऊस  पडणारी पाच महत्वाची ठिकाणे 

भारतीय उपखंड हा मान्सून हवामानाचा प्रदेश म्हणून जगात परिचित आहे.  भारताची  शेती मान्सून  पावसावर अवलंबून आहे. भारतासह या उपखंडातील देशांमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू असतात, पावसाचे चार महिने सतत कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत असतो. कधी मुसळधार कोसळतो तर कधी रिमझिम पाऊस येतो. एखाद्या वर्षी ओला दुष्काळही पडतो. परंतु देशभरात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तसेच जगात मुसळधार पाऊस कोठे होतो? हे जाणून घेऊ या.

सर्वाधिक पावसाचे ठिकाण


मसीनराम (मेघालय)

भारताच्या मेघालयातील मासिनराम हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण  आहे. तसेच मसीनराम हे एक हिल स्टेशन असून जिथे बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग येथे पाऊस पडतात. येथे सरासरी वार्षिक पाऊसमान ११,८७१ मिली मीटर आहे.

चेरापुंजी  (मेघालय)

चेरापुंजी हे देखील मेघालयातील ठिकाण असून मसिनराम पासून १५ कि.मी. अंतरावर आहे. चेरापुंजी हे जगातील दुसर्‍या स्थानावर आहे आणि दरवर्षी सुमारे ११,७७७ मिमी पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या हंगामातही येथील तापमान २३ अंशांपर्यंत जाते आणि पावसाळ्यात येथे मुसळधार सरीमुळे वातावरण थंड होते.

तुटेन्डो (कोलंबिया)

दक्षिण अमेरिकेत स्थित कोलंबियाचे तापमान बरेच गरम आहे, परंतु येथे काही ठिकाणे ही पावसासाठी परिचित आहेत. कोलंबियामधील तुटेन्डो नावाच्या छोट्याशा ठिकाणी वर्षाकाठी ११,७७० मिमी पाऊस पडतो.

क्रॉप नदी (न्यूझीलंड)

न्यूझीलंड मधील क्रॉप नदी ९ किलोमीटर लांबीची आहे. या देशात हवामान जरी कोरडे असले तरी क्रॉप नदीच्या सभोवतालच्या भागात मुसळधार पाऊस पडतो. येथे वर्षाकाठी  ११,५१६ मिमी पाऊस पडतो.

क्रॉप नदी


सॅन अँटोनियो (आफ्रिका)

सॅन अँटोनियो डी युरेका हे आता युरेका व्हिलेज म्हणून ओळखले जातात. हे गाव जगातील सर्वात नामांकित गावच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. कारण येथे वर्षाकाठी १०,४५० मिमी पाऊस पडतो.


Sunday, December 20, 2020

महाराष्ट्रातील प्रमुख तलाव (२०२० -२०२१)

 

महाराष्ट्रातील प्रमुख  तलाव:

महाराष्ट्राचा भूगोल स्पर्धा परीक्षाच्या दृस्ठीने अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्या हि प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलवर तलाव,नद्या,कृषी,पर्यटन,हवामान,उद्योगधंदे व लोकसंख्या इत्यादी घटकावर प्रश्न हमखास विचारले जातात.म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख तालाव विषयी माहिती समजून घेणे महत्वाचे आहे.

 

Dam (तलाव )

महाराष्ट्रातील प्रमुख  तलाव (२०२० -२०२१)

तलावाचे नाव

नदी

तलावाचे ठिकाण

कोयना तलाव

कोयना नदी

सातारा

मुळा

मुळा

राहुरी (अहमदनगर)

पांचेत

आंबी

वेळे जि. पुणे

मुलशी

मुळा

मुळशी जि. पुणे.

भंडारदरा

प्रवरा

अहमदनगर

वैतरणा

वैतरणा

पालघर  मुंबई

जायकवाडी

गोदावरी

जायकवाडी तालुका पैठण जि.ओरंगाबाद

उजनी

भिमा

उजनी, तालुका माढा जि.सोलापूर

पवना

पवना

पुणे

गिरणा

गिरणा

मालेगाव ( नाशिक)

कोलेवाडी

वैशिटी

रत्नागिरी

येलदरी

पूर्णा

येलदरी  ता. जिंतूर जि.परभणी

राधानगरी

भगवती

राधानगरी जि. कोल्हापूर.

 

 

Thursday, December 17, 2020

ISRO चा सी.एम.एस - 01 संचार उपग्रह प्रक्षेपण

 

ISRO चा सी.एम.एस - 01 संचार उपग्रह प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रो पीएसएलव्ही-सी 50 च्या माध्यमातून आज संप्रेषण उपग्रह सीएमएस -01 लाँच केला . कोरोना युगातील या वर्षी इस्रोची ही दुसरी मोहीम आहे. यासाठी बुधवारी दुपारी सतीश धवन विशेष केंद्राकडून 25 तासांची काउंटडाउन सुरू झाली होती .

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) हे पीएसएलव्हीचे 52 वे मिशन आहे . संचार उपग्रह सी.एम.एस - ११ दुपारी 3.४१  वाजता श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून यशस्वीरीत्या  प्रक्षेपित करण्यात आले. सीएमएस - 01 हा इस्रोचा 42 वा संचार उपग्रह आहे. हे देशातील मुख्य भूभाग तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारित सी-बँड सेवा प्रदान करेल. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी ग्राऊंड मॉनिटरिंग म्हणजे जमानिनीची निगराणी  उपग्रह पीएसएलव्ही -सी 49 च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आला होता.

CMS 01 Satellite


संचार उपग्रह सी.एम.एस- 01 ची प्रमुख वैशिट्ये:

१.सी.एम.एस - 01 उपग्रहामुळे दूरसंचार सेवा सुधारतील. त्याच्या मदतीने टी.व्ही वाहिन्यांची चित्र गुणवत्ता सुधारली जाईल.

2.  आपत्ती व्यवस्थापनादरम्यान सरकारला मदत मिळेल.त्यामुळे प्राणहानी व वित्तहानी कमी होईल.

3. हा उपग्रह २०११ मध्ये प्रक्षेपित केलेल्या जीसॅट - २ टेलिकम्युनिकेशन उपग्रहाची जागा घेईल.

Andaman Island


४.सी.एम.एस - 01 पुढील सात वर्षांसाठी सेवा प्रदान करेल.

५.या उपग्रहामुळे अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारित सी-बँड सेवा प्रदान करेल त्यामुळे या बेटावरील हालचाली व सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण केले जाईल.

Monday, November 25, 2019

नंदुरबार जिल्हा सामान्यज्ञान

प्रस्तावना:

  नंदुरबार  महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६६ पेक्षा जास्त आदिवासी समुदाय वास्तव्य करीत आहे. म्हणून या जिल्ह्याला महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यचा भौगोलिक माहिती व सामान्य ज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे.

नंदुरबार जिल्हा, सामान्यज्ञान, नंदुरबार प्राकृतिक
नंदुरबार जिल्हा: प्राकृतिक नकाशा

१) नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?  
उत्तर :  १ जुलै १९९८ रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.


२) .नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहे?

उत्तर : नंदुरबार जिल्ह्यात एकूण ६ तालुके आहे,अक्कलकुवा ,धडगाव  ,तळोदा, शहादा, नंदुरबार, नवापूर.

३) नंदुरबार  जिह्यातील सर्वात   मोठा तालुका कोणता ?
उत्तर : नंदुरबार जिह्यात शहादा  सर्वात मोठा तालुका आहे.

४) नंदुरबार जिह्यातील अतिदुर्गम तालुका कोणता ?
उत्तर : धडगाव तालुका   नंदुरबार जिह्यातील अतिदुर्गम तालुका आहे.

५) नंदुरबार जिल्ह्याचा उत्तरेला कोणता पर्वत आहे.?

उत्तर : सातपुडा पर्वत 

६) नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर : अस्तंभा डोंगर. 
७)  नंदुरबार जिल्ह्यातील चाँदसैली   घाट कोणत्या पर्वत रांगेत आहे.?
उत्तर : सातपुडा पर्वतरांग.

८) नंदुरबार जिह्यातील सातपुडा पर्वत रांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे.?
उत्तर : तोरणमाळ .

९) नंदुरबार जिह्यात सातपुडा पर्वत रांगेतून कोणती नदी वाहते.?
उत्तर : नर्मदा नदी .

१०) नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या नदीला दक्षिण कासी म्हणतात.?
उत्तर : तापी नदी. 

११) नंदुरबार जिल्ह्यातील कोण-कोणते तालुके गुजरात राज्याचा सीमेवर आहेत.?
उत्तर : नवापुर, अक्कलकुवा व तळोदा तालुका गुजरात राज्याचा सीमेवर आहे.

१२) नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखला जातो.?
उत्तर : अक्राणी. 

१३) नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात बैल बाजार प्रसिद्ध आहे.?
उत्तर : तळोदा.