कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालय तळोदा येथे दिनांक ३०/११/२०१९ रोजी महा -वाकेथान रेलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वाजता वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रामैय्या यांनी हिरवा ध्वज दाखुवून महा वाकेथान रेलीचे उदघाटन केले.
हि र्रेली महाविद्यालय प्रांगण ते स्मारक चौक - बस स्थानक -चिनोदा चौफुली बायपास हायवे मार्ग व वरिष्ठ महाविद्यालय तळोदा पर्यंत २ कि.मी पायी चालून विद्यार्थी ,प्राध्यापक व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी सहभाग नोदवला.
![]() |
महा- वाकेथान रेलीचे उदघाटन करतांना प्राचार्य डॉ.पी.व्ही.रामैया |
हि र्रेली महाविद्यालय प्रांगण ते स्मारक चौक - बस स्थानक -चिनोदा चौफुली बायपास हायवे मार्ग व वरिष्ठ महाविद्यालय तळोदा पर्यंत २ कि.मी पायी चालून विद्यार्थी ,प्राध्यापक व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी सहभाग नोदवला.
![]() |
तळोदा महा-वाकेथान र्रेली |
महा - वाकेथान रेलीचे मुख्य उदिष्ट्ये :
१) रस्ते सुरक्षा संदर्भात जन- जागृती करणे.
२) बोंगे बंदी करणे.
३) जबाबदार Drawing संदर्भात माहिती देणे.
४) जबाबदार जीवनशैली या संदर्भात जन-जागृती करणे.
![]() |
महा वाकेथान रेलीत सहभागी विद्यार्थी तळोदा महाविद्यालय |
महा- वाकेथान रेलीचे समारोप :
या महा- वाकेथान रेलीचे समारोप वरिष्ठ महाविद्याल प्रांगणात झाला. प्राध्यापक जे.एन.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, Draving लायसन्स, मोबाईल फोन, व जीवनशैली या संदर्भात माहिती देऊन महा- वाकेथान रेलीचे समारोप केला.
महा- वाकेथान रेली यसस्वीरित्या पार पाळण्यासाठी प्रा. राजू यशोद (N.C.C. Department), प्रा. डॉ. एस.एन.शर्मा (N.S.S. Department) , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक , कर्मचारी इत्यादी यांनी परिश्रम घेतले.
![]() |
महा- वाकेथान रेलीचे समारोप तळोदा महाविद्यालय |
Nice movement sir
ReplyDeleteआशेच कार्यक्रम राबवत रहा
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteVery well
ReplyDeleteVery good activity
ReplyDeleteTHANK you sir
ReplyDeleteसर्वांचे आभारी आहे
ReplyDeleteVery impressive movement of society
ReplyDeletenice information
ReplyDelete