भारतीय दूरसंवेदन संस्था (I.I.R.S) व भारतीय अवकाश संशोधन संस्था ( इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमानाने ९ ते २० डीसम्बर २०१९ पासून 'दूरसंवेदन व,शहर व प्रादेशिक नियोजन' (Remote Sensing ,Urban and Regional Palnning) Online Certificate Course सुरु होत आहे. हा कोर्सेचा कालावधी दोन आठवडे आहे. म्हणजेच १२ दिवसाचा Online Certificate Course विद्यार्थी व शिक्षक , प्राध्यापकांसाठी मोफत आहे.हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पास झालेल्या विध्यार्थ्याला Certificate दिले जाईल.
लीस:३ उपग्रह प्रतिमा सातपुडा पर्वत नंदुरबार |
आवश्यक कागदपत्रे:
१) १० वी पास झाल्याचे गुणपत्रक
२) १२ वी पास झाल्याचे गुणपत्रक
३) शाळा सोळल्याचा दाखला
४) बी.ए.,/ बी.एस .सी. पास झाल्याचा गुणपत्रक
५) एम.ए./ एम. एस .सी. पास झाल्याचा गुणपत्रक
६) आधार कार्ड
७) एक पासपोर्ट फोटो
८) इमेल आयडी
९) मोबाईल नो.
टिप :
१० वी किवा १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सुद्धा online Application भरू शकतात.
बी.ए.,/ बी.एस .सी ला शिकत असलेले विद्यार्थी किवा एम.ए./ एम. एस .सी वर्गात शिकत असलेले विद्यार्थी online Application भरू शकतात.
ओनलाईन सर्टिफिकेट कोर्स मान्यताप्राप्त ठिकाण
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र
स्थानिक समन्वयक
मोहन अर्जुन वसावे ( सहा. प्राध्यापक भूगोल विभाग )
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र
मोबाईल : ८३९०९७८०८८
Very helpful information
ReplyDeleteVery well
ReplyDeleteNice information
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत रहा
ReplyDeleteWhy you should gamble online casino? - KADG Pintar
ReplyDeleteIn addition, to online casino games, players can deposit funds into their 제왕 카지노 account 샌즈카지노 using PayPal, and a minimum of 10 times the maximum deposit 온카지노