प्रस्तावना:
मानवी भूगोल भूगोल विषयाची एक महत्त्वाची उपशाखा आहे. या शाखेत मानव व प्राकृतिक पर्यावरण यांच्या सह संबंधाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीचा भू- भागावर प्राचीन काळी घनदाट जंगल व गुहेत राहत होता. परंतु कालांतराने मानवाच्या जीवनमानात खूपच बदल झाला. मानवाने आपल्या बुद्धीचा जोरावर नैसर्गिक पर्यावरणावर मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला आहे. मानवाचे संपूर्ण जीवनमान नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे. मानवाचे विविध प्रकारचे व्यवसाय , राहणीमान , आचार विचार, मानवी उत्क्रांती, सण उत्सव, मानवी वसाहती, उद्योगधंदे, मानवी वंश व वाढती लोकसंख्या इत्यादी घटकाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या भू- भागावर विविध प्रकारचा मानवी वंश आढळतो . मानवी जीवनावर नैसर्गिक हवामानाचा परिणाम झाला आहे कारण उष्ण कटिबंधीय प्रदेशात निग्रो मानवी वंश, शीत कटिबंधीय प्रदेशात कॉकेसाईट मानवी वंश व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात मंगोलियन मानवी वंश आढळतो. त्यामुळे मानवाचे प्रदेशानुसार व्यवसाय, राहणीमान व सामाजिक जीवनमानात विविधता दिसून येते. या मानवी विविधतेचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.

मानवी भूगोल |
मानवी भूगोलाची व्याख्या: मानवी भूगोलाची व्याख्या विविध मानवी भूगोलाच्या अभ्यासकांनी केली आहे.
१) ययांच्च्याया मतानुसार "मानव आणि त्याचे नैसर्गिक पर्यावरण यांच्याशी समायोजन करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय".
२) " अस्थिर पृथ्वी व चंचल मानव यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय".
३) पृथ्वीच्या भू- भागावरील नैसर्गिक पर्यावरण व मानव यांचे जवळचा सबंधाचे अभ्यास केला जातो त्याला मानवी भूगोल असे म्हणतात.
No comments:
Post a Comment