भू- भागावरील जमिनीचे मोजमाप करण्यासाठी GPS सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्राच्या आधारावर पृथ्वीवरील भौगोलिक घटकाची योग्य माहिती मिळवता येते. GPS सर्वेक्षणाचे महत्व दिवसान दिवस वाढत आहे. GPS INSTRUMENT आज बाजारात १५००० ते ६०,००० रुपया पर्यत उपलब्ध आहे.GARMIN GPS INSTRUMENT सर्वेक्षण करण्यासाठी जगात मोठ्याप्रमाणात वापरले जाते.
![]() |
Mobile Totographer GIS Application |
GPS सर्वेक्षण Android Mobile Application द्वारा अचूक पद्धतीने जमिनीचे मोजमाप केले जाते. Mobile Topographer GIS , Android Mobile Application GPS सर्वेक्षण करण्यासाठी प्रभावी Application आहे. हे Application Free वापरता येते. भू- भागावरील कोणत्याही ठिकाणी सर्वेक्षण करता येते. हे Application Google Play Store मध्ये जा Download करता येते. Topographer Application , Android Mobile GPS सर्वेक्षण Application मध्ये WGS 86 coordinate System दिल्यामुळे GPS Survey Accuracy खुपाच चांगली आहे.Topographer GIS Application मध्ये Accuracy 0-6 Miter सहज मिळते. हे Application S.F. Applicability Ltd. Company ने तयार केले आहे.
![]() |
Mobile Topographer Satellite |
Mobile Topographer GIS मधील महत्त्वाचे Tool Bar :
१) Google Map feature दिल्यामुळे GPS सर्वेक्षण अधिक प्रभावी होते व नकाशा उठावदार दिसतो.
२) Point Map tool bar दिल्यामुळे GPS सर्वेक्षण करतांना मदत होते,त्यामुळे भू- भागावरील सर्वेक्षण point सहज लक्षात येते.
३) Satellite शी जोडल्यामुळे जगातील विवध Satellite Active आहे की नाही हे समजते.
४) Point , Polygon या टूलच्या साहाय्याने GPS सर्वेक्षण करिता येते. तसेच Area Calculation सुद्धा अचूक पद्धतीने करिता येते.
५) txt, csv, kml, gpx, dxf file Export करता येते.त्यामुळे GPS सर्वेक्षण केल्यानंतर file विवध प्रकारचा format EXPORT केली जाते.
महत्व :
Mobile Topographer GIS एक महिन्यासाठी मोफत वापरता येते. त्यामुळे विधार्थी व संशोधकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. प्रगत व हुशार शेतकरी जमीन मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. GPS Survey केल्यानंतर योग्य दिशा समजते.
Nice sir ji
ReplyDelete