प्रस्तावना : QGIS 3.10 Software मध्ये विविध प्रकारच्या टूल बारचा उपयोग विविध प्रकारच्या नकाशे बनविण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. QGIS 3.10 GIS Software मध्ये टूल बारची बारकाईने माहिती समजणे महत्त्वाचे आहे.
QGIS :3.10 Tool Bar |
QGIS 3.10 Software open केल्यानंतर ज्या प्रकारच्या नकाशा बनवायचा असेल तर त्या नकाशाचे नवीन प्रोजेक्ट बनविणे आवश्यक असते. उदा, रस्तेमार्ग , रेल्वेमार्ग , भूमी उपोयाजन व लोकसंख्या वितरण, घनता इत्यादी प्रकारचा नकाशा बनविण्यासाठी प्रत्येक नकाशाचा नाविन प्रोजेक्ट बनवावा लागतो.
2) Open Project :
एख्याद्या वेळी परत त्याच प्रकारचा जर नकाशा बनवायचा असेल तर आपण बनविलेला नकाशा प्रोजेक्ट ओपेन करून कमी वेळात नकाशाबनविता येतो.म्हणून ओपेन प्रोजेक्ट वापर QGIS 3.10 Software वापर केला जातो.
3) Save Project :
आपण बनविलेला किंवा बनविलेला प्रोजेक्ट कायमस्वरूपी QGIS Software Save करण्यासाठी Save Project टूलबारचा उपयोग केल केला जातो.
4) New Print Layout :
या टूलबारचा उपयोग साधारणपणे आपण बनविलेल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये नकाशा designed करण्यासाठी केला जातो.QGIS 3.10 software मधील सर्वात महत्त्वाचे टूलबारआहे.या टूलबारमध्ये उत्तर दिशा, नकाशा प्रमाण , शुची, सांकेतिक चिन्अहे व खुणा अक्षवृत्त ,रेखावृत्त तयार केले जातात.
5) Show Layout Manager :
आपण बनविलेला नकाशा पुन्हा बघण्यासाठी Show Layout Manager
वर क्लीक केल्यानंतर आपण सेव केलेला नकाशा पुन्हा पुन्हा बघता येतो. म्हणन या टूल बारचा वापर QGIS User मोठ्या प्रमाणात करतात.
6) Style Manager :
एखाद्या प्रकारचा नकाशा बनविल्या नंतर त्या नकाशाला विविध प्रकारचे Style ध्यावी लागते. नकाशा उठावदार दिसावा म्हणून Style Manager क्लिक करून विविध प्रकारची Style दिली जाते.QGIS 3.10 Style Manager Tool |
NICE sir
ReplyDeleteVery good
ReplyDeleteIt is very important information about software
ReplyDeleteIt's profitable and easy to understand.
ReplyDelete